यावेळी दिनेश गुळवे, भारत कोळेकर, ग्रामविकास अधिकारी राहुल कोळेकर, रामकिसन मदने, बाबूराव कोळेकर, मधुकर थोरात, बालासाहेब पवार, संतोष रडे, अर्जुन पवळ, संकेत कोळेकर, ज्ञानेश्वर शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी संभाजी महाराज म्हणाले की, तरुणांनी समाजकार्य करणे काळाची गरज आहे. वेगवेगळ्या सामाजिक कार्यांतूनच समाजाची जडणघडण होत असते. गेल्या काही दिवसांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत रक्तदान केल्याने गरजू रुग्णास वेळेवर रक्त मिळू शकते. आपण केलेल्या रक्तदानाने रुग्णास जीवदान मिळते, त्यामुळे तरुणांनी रक्तदान करावे, असे आवाहनही संभाजी महाराज यांनी केले. यावेळी कैलास कांगडे, लहू टाकसाळ, शंकर कोळेकर, अजिम पठाण, भारत शेरकर, दीपक कांगडे, सुंदर माने, महादेव रडे, दीपक तांबारे, बप्पा रत्नपारखे, ऋषी परदेशी, मोतीराम शेरकर, बाळू मदने, अशोक राजळकर, अंकुश परदेशी, कचरू हाडुळे, विशाल पंडित, आशिष ओस्तवाल, सचिन पवळ, उमेश पवळ, द्वारकादास पाबळे, संजय परदेशी, रामेश्वर जाधव, गणेश कारंडे, परमेश्वर पाबळे, शंकर पवळ, दस्तगीर शेख, सुनील शेरकर, अंकुश रामेश्वर, परदेशी, आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
210221\212_bed_24_21022021_14.jpeg
===Caption===
शिरसमार्ग येथे रक्तदान शिबीरास उत्सफूर्त प्रतिसदास