शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

लोकमत रक्ताचं नातं : वडवणीत आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:22 AM

वडवणी : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने सोमवारी, ...

वडवणी : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने सोमवारी, दि. १२ जुलै रोजी वडवणी येथील नगरपंचायत व्यापारी संकुलात सकाळी ठीक १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ होईल. रक्तदानाची जय्यत तयारी झाली असून, यात विविध संघटना, सामाजिक संस्था, पक्षाचे पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

रक्तदानासाठी पुढील मान्यवरांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

व्यापारी महासंघ वडवणी प्रेम तापडिया, विनायक मुळे ९४२२२९५१२८, महाराष्ट्र नाभिक महामंडळ : युवराज शिंदे ९४२३४१४५४८, माउली प्रतिष्ठान वडवणी तालुका : बाबरी मुंडे ९६०४७७७७७७, आदर्श मित्रमंडळ : आमोल आंधळे ९४०४१०७७७७, लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान वडवणी : संजय आंधळे ९४०५०७७७७७, स्व. अजय बप्पा मस्के मित्रमंडळ वडवणी तालुका : संदेश मस्के ९२७२५७७२५७, माउली प्रतिष्ठान साळिंबा : शंकर जाधव ९४०५८१३६४६, धनजय जाधव, रोटरी क्लब वडवणी : भालेराव ९४२१३४२३८६, वडवणी तालुका पत्रकार संघटना : बाबूराव जेधे ९४२२२५४३७७, बंजारा युवाशक्ती वडवणी : संतोष पवार ८८८८९९९९१४, जयसिंग सोळंके युवा मंच वडवणी तालुका : वैभव मस्के ९५०३३४४८४८, शहादेव शेंडगे, जिवा महाले प्रतिष्ठान, : वैभव शिंदे ९९२१११०१४८, लोकमान्य टिळक महाविद्यालय : प्रा. डाॅ. के. एम. पवार ९४२१४४१००५, धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत : दत्ता वाकसे ८३७७९८२१२१, महात्मा फुले समता परिषद : वैजनाथ शिंदे ९९७५२०८४५२, साई मेडिकल व मेडिकल असोसिएशन : परमेश्वर मस्के ७७७५९९००३३, विश्वकर्मा सुतार संघटना : रंगनाथ तवरे ९४२१९४९८९८, शिवराज अर्थमुव्हीस : वशिष्ठ शेंडगे ९४२१००३०५०, संत कैकाडी महाराज प्रतिष्ठान : बप्पा गायकवाड ८५५१९९९९०२, तुळजाभवानी चालक मालक संघटना : अतुल काळे ९८९०७३३६९९ आणि लोकमत तालुका प्रतिनिधी राम लंगे यांच्या ९२७०२११११६ या मोबाइल क्रमांकावर दात्यांनी रक्तदानासाठी संपर्क साधावा.

केजमध्ये बुधवारी रक्तदान शिबिर

केज : केज शहरात लोकमत व रोटरी क्लब ऑफ केज, शिवसेना, शिवसेना महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने १४ जुलै रोजी केज शहरातील वकीलवाडी हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जास्तीत दात्यांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवून एक सामाजिक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

या शिबिरात रक्तदान करण्यासाठी दीपक नाईकवाडे ९१३०१७७६६६, प्रा. हनुमंत भोसले ९४२३७३३८८८, पशुपतीनाथ दांगट ७७४४०१७९९९, रत्नाकर शिंदे ९४२१९१९१२२, रत्नमाला मुंडे ७०२०४६२७१४, सुमंत धस ९७६६०६१४०८, भाई मोहन गुंड ९४२३९७९४९२, सतीश राऊत ९४२३६१४०००, प्रवीण देशपांडे ९४२००३१५५५, राहुल खोडसे ९९२३८०२९६५, संदीप नाईकवाडे ९०७५९३४३४३, सतीश डांगे ८४५९५९५२११, कपिल मस्के ९४२२२४४०६७, बाबा मस्के ९७०२८८६६४३७ या क्रमांकावर रक्तदान शिबिरासाठी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

गेवराई येथे लोकमत परिवाराच्या वतीने शहरातील पत्रकार भवन येथे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी सखाराम शिंदे ९०११५८०००५, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर ९४०४२९१३८५, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस तालुकाध्यक्ष अक्षय पवार ९६०४७८३९३९, दत्ता दाभाडे, जयसिंग माने, अमित वैद्य, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे ९४२२३५३४४४, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेख एजाज ९८२२८६११११, वंचित बहुजन आघाडीचे पप्पू गायकवाड ९८८१७६७४४४, आधार माणुसकी ग्रुपचे पोलिस रंजित पवार ९५२७३५२७४१, गजानन ग्रुपचे संभाजी सोसे, अनिल सोसे,अभिजित ठाकूर ९७६७८८८७९८, सराफ संघटनाचे राजेश टाक ९६०४००३३३३, सह शहरातील व तालुक्यातील विविध सामाजिक संघटना यांचे सहकार्य लाभणार आहे. रक्तदानासाठी वरील मोबाइल नंबरवर संपर्क करून रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.