शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथ मंदिरात 'हर हर महादेव'चा जयघोष; दर्शनासाठी भाविकांची गर्दी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 3:42 PM

सकाळी दहावाजेपर्यंत तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन.

परळी (बीड ) : देशातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. भाविकांनी दर्शनासाठी रविवारी रात्रीपासूनच मंदिरात रांगा लावल्या. राज्य व परराज्यातून भाविक रात्री बारा वाजल्यापासून मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. पहाटेपासून भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्या. सकाळी नऊच्या नंतर गर्दी वाढत गेली. 

मंदिर परिसरात अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड, सावंत , शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व 500 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असून पासधारकांची वेगळी रांग आहे ,मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत नागमोडी आकाराच्या  बॅरिकेट मधून भाविक रांगेत थांबून वैद्यनाथाचे दर्शन घेत आहेत. सकाळी दहापर्यंत तीन लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याची माहिती. ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.  

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीBeedबीडspiritualअध्यात्मिक