शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

कोकणचा ‘सरदार’ बीडच्या मंडईत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:32 AM

गावकुसापासून रानावनात आणि देश- विदेशात पिकणारी विविध फळे मिळणाऱ्या बीडच्या मंडईत कोकणचा सरदार दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे‘फ’ फणसाचा : मुलांसह मोठ्यांनाही आकर्षण

बीड : गावकुसापासून रानावनात आणि देश- विदेशात पिकणारी विविध फळे मिळणाऱ्या बीडच्या मंडईत कोकणचा सरदार दाखल झाला आहे. डेरेदार आणि विविध जीवनसत्व असणारे फणस पाहून येणारा जाणारा आणि बाराखडीत ‘फ’ फणसाचा शिकलेल्या विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने फणस पहायाला गर्दी केली होती.बीडच्या हौशी, चोखंदळ ग्राहकांना विविध दर्जेदार फळे उपलब्ध करुन देण्यासाठी येथील फळ विक्रेत्यांत चढाओढ असते. आंब्याचा हंगाम संपत आला आहे, तरीही उत्त रप्रदेशातील लंगडा, दशेरी, चौसा आंब्यांची आवक काही प्रमाणात होत आहे. यातच शनिवारी मंडईत फणसांचा ढीगारा असलेला गाडा आकर्षण होता. एवढे मोठे फळ, जाड साल, कापण्यासाठी कसरत, रसदार चिकटपणामुळे विक्रेत्याने जागीच फणस कापून गर खरेदीची सोय केली. हवे तेवढे फळ घेता येत असल्याने ग्राहकही मिळाले. १५० ते २०० रुपये किलो दराने फणस विकले जात होते. खात्री नसताना विक्रीचे धाडस केल्याचे शहाबाज बागवान म्हणाले.

टॅग्स :BeedबीडMarketबाजार