शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

आनंदाची बातमी; धनंजय मुंडे यांच्या संपर्कातील जिल्हाधिकारी यांच्यासह अधिष्ठातांचा रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 8:36 AM

बीडचे जिल्हाधिकारी, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रविवारी रात्री स्वॅब घेतले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. ही माहिती खुद्द जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. याच कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. पालकमंत्री मुंडे यांचा मुंबईमध्ये स्वॅब घेतल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. त्यांनतर बीड मध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले. काहींचे अगोदरच स्वॅब घेतले होते. रविवारी रात्री जिल्हाधिकारी, अंबाजोगाईचे अधिष्ठाता यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वॅब घेतले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 88 रुग्ण सापडले असून पैकी 2 मयत झाले आहेत. 64 कोरोनामुक्त झालेले असून 22 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड