शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

शिक्षण आणि संघर्ष हाच विद्यापीठाचा मूलाधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:35 AM

मोहम्मद इलियास : गढी महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन लोकमत न्युज गेवराई : शिक्षण आणि संघर्ष ज्यांच्या जीवनाचा मूलाधार ...

मोहम्मद इलियास : गढी महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन

लोकमत न्युज

गेवराई : शिक्षण आणि संघर्ष ज्यांच्या जीवनाचा मूलाधार आहे, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. आज या विद्यापीठाचा ६३वा वर्धापन दिन साजरा करताना, डॉ.आंबेडकर यांची हीच जीवननिष्ठा शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात नवनिर्माणासाठी आपल्या सर्वांना खरी प्रेरणा ठरते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.मोहम्मद इलियास यांनी केले.

तालुक्यातील गढी येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विश्वास कदम यांनी विद्यापीठाचा गेल्या ६३ वर्षांतील विस्तार मांडून सामाजिक मूल्यांच्या प्रचार, प्रसारात विद्यापीठाने मोलाची भर घातल्याचे सांगितले. प्रास्तविक प्रा.धर्मराज कटके यांनी केले. प्रा.रमेश रिंगणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ.अयोध्या पवळ यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.