शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

‘आमदारांच्या दबावामुळे वीज जोडणी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:48 AM

नियमानुसार वारसा हक्क असतानाही साठे चौकातील रवींद्र सोनाजीराव क्षीरसागर यांच्या मालकीच्या स्टेशनरी दुकानाला वीज जोडणी देण्यास टाळाटाळ करणाºया अधीक्षक अभियंत्यांना संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नियमानुसार वारसा हक्क असतानाही साठे चौकातील रवींद्र सोनाजीराव क्षीरसागर यांच्या मालकीच्या स्टेशनरी दुकानाला वीज जोडणी देण्यास टाळाटाळ करणा-या अधीक्षक अभियंत्यांना संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी चांगलेच धारेवर धरले.

उर्जामंत्री बावणकुळे, आ.जयदत्त क्षीरसागर यांचे फोन येत असल्यामुळे आपण वीज जोडणी देऊ शकत नाही, असे अभियंत्यांनी आपल्याला सांगितल्याचे हेमंत क्षीरसागर म्हणाले. आमदार क्षीरसागर प्रत्येक कामात खोडा घालत असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. दुपारनंतर वीज जोडणी देण्यात आली.रवींद्र क्षीरसागर यांनी महावितरणकडे नवीन वीज जोडणीसंदर्भात अर्ज केला होता. परंतु जोडणी देण्यास अभियंता टाळाटाळ करीत होते. आ.जयदत्त क्षीरसागर यांनी अभियंत्यांना पत्र दिले. तसेच उर्जामंत्र्यांकडून अभियंत्यांवर दबाव आणत खोडा घालण्याचे काम आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले, असा आरोप उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केला.आमदरांच्या दबावाला बळी पडल्यानेच वीज जोडणी दिली जात नव्हती, असेही उपनगराध्यक्ष म्हणाले. त्यानंतर जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांनी नियम दाखविताच अभियंत्यांनी वीज जोडणी दिल्याचे सांगितले. दरम्यान, आमदारांच्या दबावाला बळी पडून वीज कनेक्शन नाकारणा-या अधीक्षक अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संदीप क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अमर नाईकवाडे यांनी केली आहे.

नियमानुसारच काम केलेवीज जोडणीसंदर्भात आपण मार्गदर्शन मागितले होते. नियमात आहे, असे समजताच वीज जोडणी दिली. आपण नियमानुसारच काम केले.- अजिनाथ सोनवणे,अधीक्षक अभियंता, महावितरण