शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

कोरोनातून बरे झाल्यानंतर व्यायाम व पोषणावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:26 AM

कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच कोरोनावर मात ...

कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच कोरोनावर मात केल्यानंतरही शारीरिक पोषण गरजेचे आहे. व्यायाम, आहार, विहार व डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन रुग्णांनी केले पाहिजे. कोरोनातून बरे होऊन तीन महिन्यांनंतर एखाद्याच्या शरीरातील अँटीबॉडीज नाहीशा होऊ शकतात. अशा व्यक्ती बाधितांच्या संपर्कात आल्यास पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. यासाठी कोरोनावर मात केल्यानंतर व्यायाम, योगासने व शरीराच्या पोषणासह सुरक्षात्मक खबरदारी महत्त्वाची ठरते.

हेही महत्त्वाचे - सकाळी दात घासल्यानंतर गरम पाण्याने दिवसाची सुरुवात करा.

- शरीराची झीज भरून काढण्यासाठी पौष्टिक आहारच घ्यावा.

- इतर दुर्धर आजारग्रस्तांनी वैद्यकीय सल्ल्यानेच औषधोपचार सुरू ठेवावा.

- शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित तपासावी.

- कोविड मुक्तीनंतर पुरेसी झोप घ्यावी व तणावमुक्त राहावे.

- कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांशी तत्काळ संपर्क साधावा.