शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

माली पारगाव सबस्टेशनला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 6:58 PM

तालुक्यातील  माली पारगाव सब स्टेशनवरील वाघोरा फिडरवरील सात ते आठ गावाचा विद्युत पुरवठा मागील दिड महीन्या पासून खंडित आहे.

माजलगाव(बीड ) : तालुक्यातील  माली पारगाव सब स्टेशनवरील वाघोरा फिडरवरील सात ते आठ गावाचा विद्युत पुरवठा मागील दिड महीन्या पासून खंडित आहे. यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी सबस्टेशन कार्यालयाला कुलूप ठोकले.

माली पारगाव सब स्टेशनवरील वाघोरा फिडरवरुन पुरुषोत्तमपुरी, वाघोरा, मालीपारगाव, मंगरुल, मालेवाडी आदी गावे व तांड्यांना विद्युत पुरवठा होतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दिड महिन्यांपासून या भागात विद्युत पुरवठा खंडित आहे. पावसाअभावी या भागातील पिके वाळत त्यांना कालव्यातील पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. 

याबाबत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदने दिली. मात्र वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे आज सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशनला कुलूप लावून तिथे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात पंचायत समिती सभापती जयद्रत नरवडे, सरपंच संजय नरवडे, हनुमंत बादाडे, तुकाराम सोलंके, शिवाजी सोजे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणBeedबीडFarmerशेतकरी