शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक; राहिले फक्त १५ दिवस

By शिरीष शिंदे | Published: August 31, 2022 1:40 PM

सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

बीड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ ची ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाइल ॲप-व्हर्जन-२ विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. जमावबंदी आयुक्त कार्यालयाचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी तलाठ्यांना ई-पीक पाहणीचे प्रशिक्षण नुकतेच दिले. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीचे ॲप डाउनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करावी. ॲपमध्ये पिकाची नोंद करण्यासाठी १५ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड