शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

जेसीबीवरून फुलांचा वर्षाव, २५० किलोचा हार; मनोज जरांगेंचे तेलगावात जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 5:44 PM

बऱ्याच काळाने मराठा समाज एकत्र आला आहे. आता त्यात फुट पडू देऊ नका.

- संतोष स्वामीदिंद्रुड ( बीड) : आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत बसलेल्या लेकुरवाळ्या महिलांसह तरुणांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला का केला? उपोषणार्थींना रक्तबंबाळ का केले ? याचे उत्तर द्या, असा जाब विचारत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ते मराठा आरक्षण प्रश्नी आयोजित सभेस जाताना तेलगाव येथे बोलत होते. 

मनोज जरांगे सध्या राज्य व्यापी दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सकाळी साडेनऊ वाजता पालखी महामार्गावरील तेलगाव चौकात हजारोंच्या संख्येने मराठा समाज जरांगे यांच्या स्वागतासाठी एकत्र आला. जेसीबीवरून फुलांचा वर्षाव  करत क्रेनच्या साह्याने जवळपास अडीचशे किलोंचा पुष्पहार घालून मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत यावेळी करण्यात आले. 

पुढे बोलताना जरांगे म्हणाले,  बऱ्याच काळाने मराठा समाज एकत्र आला आहे. आता त्यात फुट पडू देऊ नका. मराठा समाजाला आता आरक्षण मिळणारच आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबरला संभेसाठी अंतरवलीकडे येताना भावनांचा उद्रेक न करता शांततेत यावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड