यावेळी न. प. गटनेते वाल्मिक कराड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक केशव बळवंत, गोविंदराव मुंडे, अनंत इंगळे, बाळासाहेब कडबाने, प्रकाश सूर्यकर, राष्ट्रवादी सेवा दलाचे अध्यक्ष लालाखान पठाण, गिरीश भोसले, राष्ट्रवादी शिक्षक आघाडीचे अजय जोशी, आरगड़े, नगरसेवक अय्यूब पठाण, शहर सरचिटणीस अनंत इंगळे, बळीराम नागरगोजे, प्रणव परळीकर, रवी मुळे, ज्ञानेश्वर होळंबे, अमर रोडे आदी उपस्थित होते.
विवाहासाठी सहायता
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म या उपक्रमात गुरुवारी परळी शहरातील रमेश विश्वनाथराव लोखंडे व प्रकाश हरिभाऊ व्हावळे या दोन कुटुंबांतील कन्येच्या विवाहासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये विवाह सहाय्यता निधी देण्यात आला. मुंडे यांच्या आईंच्या हस्ते या दोन कुटुंबांना विवाह सहाय्यता निधी देण्यात आला.
===Photopath===
130521\img-20210513-wa0411.jpg
===Caption===
परळीतील विविध खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांना टिफिन बॉक्सचे गुरुवारी मोफत वाटप करण्यात आले