शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

कामचुकारांना दणका; दोन तंत्रज्ञ आरोग्य विभागातून कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:37 AM

बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी असलेल्या पोर्टेबल केबीनमधील दोन तंत्रज्ञ गैरहजर राहिल्याने त्यांना आरोग्य विभागातून कार्यमुक्त करण्यात आले ...

बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी असलेल्या पोर्टेबल केबीनमधील दोन तंत्रज्ञ गैरहजर राहिल्याने त्यांना आरोग्य विभागातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. रुग्णांच्या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी बुधवारी दुपारी तडकाफडकी ही कारवाई केली आहे. चाचणीसाठी संशयितांच्या रांगा असतानाही गैरहजर राहणे, या तंत्रज्ञांच्या चांगलेच अंगलट आले. या कारवाईने कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.

सोनल चव्हाण व रविकिरण गिरी अशी कार्यमुक्त झालेल्या तंत्रज्ञांची नावे आहेत. गिरी यांची सकाळी, तर चव्हाण यांची दुपारी ड्युटी होती. हे दोघेही वेळेवर आले नाहीत. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी पोर्टेबल केबीनबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात वृद्धांचाही समावेश होता. यामुळे संतापलेल्या काही लोकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे फोनवरून तक्रारी केल्या. डॉ. साबळे यांनी तत्काळ धाव घेत खात्री केली. यात त्यांना दोघेही दोषी आढळले. यावर दोघांना स्वत:च्या स्वाक्षरीने कार्यमुक्त करून दुसऱ्याला त्या ठिकाणी ड्युटीवर पाठविले. या तडकाफडकी कारवाईमुळे कामचुकारपणा व मनमानी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

---

पोर्टेबल केबीनबाहेर कोरोना चाचणीसाठी रांगा लागल्या होत्या. चाचणी करण्यासाठी तंत्रज्ञ हजर नाहीत, अशा तक्रारी होत्या. खात्री केल्यावर दोघेही दोषी आढळले. यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही.

डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड