शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

परळीकरांच्या डोळयात माझ्याबद्दल विश्वास दिसत आहे -धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:17 AM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा परळीत येणार असले तरी परळीकरांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि विजय दिसत आहे असे विधनापरिषदेतील विरोधी पक्ष नेते व आघाडीचे परळी मतदार संघातील उमेदवार धनंजय मुंडे यांनी सांगितले

ठळक मुद्देसुभाष चौक, बरकत नगर येथे जाहीर सभा : मित्रपक्षांची उपस्थिती

परळी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा परळीत येणार असले तरी परळीकरांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि विजय दिसत आहे असे विधनापरिषदेतील विरोधी पक्ष नेते व आघाडीचे परळी मतदार संघातील उमेदवार धनंजय मुंडे यांनी सांगितलेपरळी शहराच्या सुभाष चौक, बरकतनगर भागात झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबु नंबरदार, कृ.उ.बा. समिती सभापती अ‍ॅड.गोविंदराव फड, उनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, वैजनाथराव सोळंके, एस.ए. समद, प्रा.डॉ.विनोद जगतकर, शकील कुरेशी, अजिजभाई, राजाखान गुत्तेदार, प्रा.रघुनंदन खरात, माणकि कांबळे, अन्नपुर्णाताई जाधव, अर्चनाताई रोडे, सुलभाताई साळवे, विजय भोयटे, केशव गायकवाड, शेख शम्मो, अनंत इंगळे, शंकर कापसे, शेख अजिज, महेंद्र रोडे, गायकवाड, जावेद कुरेशी, प्रितम जाधव, लालाखा पठाण, मुखीद कुरेशी, महेबुब कुरेशी, सय्यद सिराज, दिनेश गजमल, शेख सिकंदर, मेहमुद खान, दत्ता सावंत, गोविंद कुकर, जुबेर बाबा, फीरोज भाई, सिराज भाई आदींसह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....तर आज परळीची एमआयडीसी पूर्ण झाली असतीपंकजाताई मुंडे यांनी परळीच्या मतदारांची बांधिलकी ठेवून विकासाला विरोध केला नसता तर आज परळीची एम.आय.डी.सी. पूर्ण झाली असती असे धनंजय मुंडे म्हणाले.स्वपक्षातील आमदारांना लक्षवेधी मांडायला लावणे, नगरपालिकेचा फंड बांधकाम विभागाला स्थलांतरीत करणे, पालिकेची अडवणूक करणे या माध्यमातून विकासाला त्यांनी सातत्याने खिळ घातली असल्याचा आरोप करून परळीच्या जनतेचे जीवनमान बदलून टाकण्यासाठी मला आशीर्वाद देण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस