शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

भूईमुगाच्या पिकात तिळाचे आंतरपीक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:30 AM

धारूर : तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात शेतकरी भूईमुगाच्या पिकात तिळाचे आंतरपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आंतरपीक असलेले तिळाचे पीकही ...

धारूर : तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात शेतकरी भूईमुगाच्या पिकात तिळाचे आंतरपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आंतरपीक असलेले तिळाचे पीकही जाेमात असल्याचे पाहायला मिळाले.

धारुर तालुक्यातील आंबेवडगाव हा डोंगराळ भाग आहे. या भागात पाणी असलेल्या ठिकाणी उन्हाळी भूईमुगाचं पीक घेण्यात येत आहे. या पिकात तीळ हे आंतरपीक म्हणून घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली. हे आंतरपीक सध्या जोमात असल्याचे पाहायला मिळाले. सध्या आंतरपीक असलेल्या तिळाच्या झाडांना चांगलीच बोंडे लगडली आहेत. हे पीक तुरळक प्रमाणात घेतले जात असून, त्यास मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. बाजारामध्ये भावही चांगल्याप्रकारे मिळतो. तिळाला प्रतिक्विंटल १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. मकर संक्रांतीला तिळाला मोठ्याप्रमाणात मागणी असते. पावसाळ्यात येणारे हे पीक असून, सध्या उन्हाळ्यातही याची लागवड शेतकरी करीत आहेत.

फोटो ओळ : धारुर तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात भूईमुगाच्या शेतात शेतकऱ्यांनी घेतलेले तिळाचे आंतरपीक.

===Photopath===

170421\4506anil mhajan_img-20210417-wa0097_14.jpg