शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 3:19 PM

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले.

परळी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले.

यावेळी आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड, जि. प. गटनेते अजय मुंडे, युवक नेते अभय मुंडे, दिपक देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, शरद मुंडे, श्रीकृष्ण कराड, मोहन सोळंके, सूर्यभान मुंडे, उपसभापती पिंटू मुंडे, अंबाजोगाईचे सभापती प्रशांत जगताप, रवी मुळे, विनोद जगतकर, वैजनाथ बागवाले, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी, तहसीलदार विपीन पाटील, न. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, जलसंपदा विभागाचे अभियंता सिरसाट, गुलभिले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावर्षी वाण धरण भरल्याने परळी व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. तरीही भविष्यात दुष्काळामुळे वाण धरण कोरडे पडल्यास परळी शहराला पाणी टंचाई भासू नये, यासाठी नाथरा फाटा येथून जाणाऱ्या माजलगाव कालव्याला पाईपलाईन करून जायकवाडीचे पाणी  वाण धरणात आणणे हा आपला प्रयत्न आहे. त्यासाठीच जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांच्यासोबत नुकतीच एक बैठक झाली असल्याचे,  धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेDamधरणMarathwadaमराठवाडा