शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

'खोक्याचं तोंड बर्फाच्या पाण्यात बुडवलं, सतीश भोसलेला मारहाण केली'; वकिलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:17 IST

बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला मारहाणी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी खोक्याला ताब्यात घेतले.

बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला मारहाण प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी खोक्याचा ताबा घेतला. फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी खोक्या भोसले याला पीसीआर घेण्याआधीच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या पाठीवरती मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणावरुन त्याच्या वकिलांनी फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. 

बापरे! अवकाळीने राज्याचा मोठा घात केला; पाऊस २६ हजार हेक्टरचे नुकसान करून गेला 

सतीश भोसले याचे वकील शशिकांत सावंत म्हणाले, पूर्वीच्या दोन गुन्ह्यामधील पोलीस कोठडी झाल्यानंतर फॉरेस्टने सतीश भोसलेचा ताबा घेतला होता. ताबा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला कोर्टासमोर उभा करुन पीसीआर घेणे आवश्यक होते, त्यानंतर काय चौकशी करायची होती. पण फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्या घेतल्या मारहाण केली, असा गंभीर आरोप सतीश भोसले याचे वकील शशिकांत सांवत यांनी केला आहे. 

वकील शशिकांत सावंत म्हणाले, सतीश भोसलेला मारहाण केली. जाणून बुजून लोकांची नावे घेण्यासाठी दबाव टाकला. बर्फाच्या पाण्यात टाकून मारण्यात आले. टायरमध्ये टाकले. ज्याला आपण थर्ड डिग्री म्हणतो ती पद्धत वापरण्यात आली. पाच वाजता न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने न्यायालयाकडे मारहाणीची तक्रार केली. न्यायालयाने सर्व पाहिले आणि त्याच मेडिकल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने एकही दिवसाचा पीसीआर दिला नाही. न्यायालयाने फॉरेस्ट अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले, असंही वकिलांनी सांगितले. 

दबावाखाली खोक्याला मारहाण

"एखाद्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर कोर्टाने पीसीआर दिल्याशिवाय काही करायचे नसते. मारहाण करणे आता कायद्याने बंदी आहे. कायद्याचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाने एमसीआर दिला आहे. कोणाच्या तरी दबावाखाली मारणे हे चुकीचे आहे. कोर्टाने तक्रार देऊ शकता असं सांगितले म्हणून आम्ही तक्रार काल दिली आहे, असंही वकिलांनी सांगितले. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस