शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

Maharashtra Bandh : अंबाजोगाईत बैलगाडया रस्त्यावर; २१ तरुणांचे मुंडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 3:48 PM

आज सकाळी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडया बैलजोडीसह रस्त्यावर आणून उभ्या केल्या होत्या. 

अंबाजोगाई (बीड ) :  मराठा  समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज क्रांतीदिनी ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. आज सकाळी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडया बैलजोडीसह रस्त्यावर आणून उभ्या केल्या होत्या. 

या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. तर बसवाहतूक दिवसभर बंद राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तर शहरातील बाजारपेठ स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्यात आली. तर २१ तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला.  या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

तालुक्यातही ठिकठिकाणी आंदोलन अंबाजोगाई तालुक्यातही मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले. यात घाटनांदूर, बर्दापूर, पूस, अंबासाखर, वाघाळा, पिंपळा, लोखंडीसावरगाव, मोरेवाडी अशा अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. ग्रामीण भागातूनही मराठा बांधव विविध ठिकाणी झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद