शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

माजलगाव पालिकेवर एमआयएम, भारिपचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:44 AM

एमआयएम व भारिपच्या बहुजन वंचित आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी ‘जवाब दो’ आंदोलन करत सोमवारी माजलगाव नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : एमआयएम व भारिपच्या बहुजन वंचित आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी ‘जवाब दो’ आंदोलन करत सोमवारी माजलगाव नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.२०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये दलितवस्ती सुधार योजना, गलिच्छ वस्ती सुधार योजना, ओपन स्पेस विकास निधी किती आला, चालू करण्यात आलेली पाईप लाईन टेंडर न काढता चालू करण्यात आली त्याची माहिती द्यावी, शौचालयाचे काम पूर्ण न करता अर्धवट करून काही लोकांनाच पैसे दिले व काही लोकांचे पैसे विनाकारण अडवण्यात आले आहेत ते त्वरित देणे, बंद पडलेली शौचालय बांधकामाचे योजना पुन्हा सुरू करावी, मुख्य रस्त्यावर मुतारी बांधण्यात यावी, मोंढा येथील पाणी टाकीचे बांधकाम सुरु करणे, नाली सफाई करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम, धम्मानंद साळवे, बबन वडमारे, अनिल डोंगरे, समशेर पठाण, रमेश, शाकीर भाई शेख, शेख नजीर, आनंद साळवे, बबन वडमारे, शेख नजीर, रौफ लाला, मोमीन शेख, सादिक शेख, हाफेस मौलाना आदींसह मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघMorchaमोर्चा