शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

बीडमधून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करा; भाजपा आमदार नमिता मुंदडांची विधानसभेत लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 2:04 PM

जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकर मागील ३५ वर्षांपासून विविध माध्यमातून लढा देत आहेत.

अंबाजोगाई :बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा स्वतंत्र जाहिर करावा, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी आज विधानसभेत केली.

मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेत लक्षवेधीद्वारे आमदार नमिता मुंदडा यांनी बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करण्याची मागणी केली. यावेळी आ. मुंदडा म्हणाल्या, बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करावा, अशी  येथील नागरिकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीसाठी अंबाजोगाईकर मागील ३५ वर्षांपासून विविध माध्यमातून लढा देत आहेत. तरीही या मागणीचा शासन दरबारी गांभीर्याने विचार झाला नाही. 

दरम्यान, या मागणीसाठी स्व.विमलताई मुंदडा यांनीही विविध माध्यमातून आंदोलन केले. त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्यानंतर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पुरक असणारे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूसंपादनाची तीन कार्यालये अंबाजोगाईत कार्यान्वित झाली. ही सर्व कार्यालये आज स्वतंत्र व सुसुज्ज इमारतीत उभी आहेत. त्यामुळे अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी लागणारा अतिरिक्त खर्च ही कमी होणार आहे. अंबाजोगाईकरांच्या मागणीला न्याय द्यावा, अशी मागणी आ. मुंदडा यांनी केली.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकार