शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

न्यायप्रविष्ट जागेवरील बांधकाम पाडलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोकाट, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:34 AM

आष्टी : न्यायप्रविष्ट जागेवरील बांधकाम पाडलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले तर मुख्य आरोपीवर अद्याप कारवाई ...

आष्टी : न्यायप्रविष्ट जागेवरील बांधकाम पाडलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले तर मुख्य आरोपीवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. सदरील आरोपीवर तातडीने कारवाई करून परिस्थिती पाहून योग्य ते कलम लागू करावेत, अशी मागणी जागामालक मनोज चौधरी यांनी १३ ऑगस्टला आष्टी येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, गेल्या ८ ते ९ वर्षांपासून सक्रिय राजकारण करत असून स्थानिक विरोधक या गोष्टीचा मनात राग धरून सुडबुद्धीने राजकारण करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते व त्याचे होर्डिंग माझ्या प्रायव्हेट जागेमध्ये लावले होते. त्या दिवशी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान भाजपचे स्थानिक आमदार सुरेश धस व त्यांच्या समर्थकांनी माझ्या सर्व २० गुंठ्यातील प्रॉपर्टीचे पोकलॅण्ड व जे.सी.बी. मशीनने नुकसान केले. विरोध करण्यासाठी तेथे गेलो असता माझ्यासह कुटुंबावर हल्ला केला. याबाबत आष्टी पोलिसात सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.