शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

राष्ट्रवादीत शह-काटशह

By admin | Published: February 26, 2017 12:53 AM

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २५ सदस्यांसह सत्तेच्या काठावर पोहचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह-काटशहाच्या राजकारणाने वेग घेतला आहे.

प्रताप नलावडे बीडजिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २५ सदस्यांसह सत्तेच्या काठावर पोहचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह-काटशहाच्या राजकारणाने वेग घेतला आहे. सत्तास्थापनेसाठी कोणाचा पाठिंबा मिळवायचा आणि अध्यक्षपदाचा मुकूट कोणाच्या डोक्यावर ठेवायचा यावरून हायकमांडकडे स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे आपले महत्त्व दाखवून देण्यास सुरूवात केली आहे.अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या मंगल सोळंके यांचे पती माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी शुक्रवारी रात्रीच बारामती गाठली आहे. माजलगावातील ६, वडवणीतील १ व धारूरमधील २ अशा ९ नवनिर्वाचित सदस्यांनाही त्यांनी सोबत नेले आहे. माजलगावात भाजपचा सफाया केल्यानंतर सोळंकेंचा अध्यक्षपदावरील दावा बळकट झाला आहे. शिवाय, यापूर्वी माजी मंत्री सुरेश धस, आ. अमरसिंह पंडित यांच्या गटाला लाल दिवा मिळाला होता. त्यामुळे सोळंके यांनी अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.दुसरीकडे, माजी मंत्री सुरेश धस यांना होमपीचवर दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पत्नी संगीता धस यांनाही विजयश्री खेचून आणता आली नाही. या उपरही श्रेष्ठींकडे सर्वात आधी पोहचण्यासाठी धस हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काकू-नाना आघाडीला राकाँकडे वळविण्याची रणनिती आखली आहे. मात्र, त्याला काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. एकूणच राकाँतील गटबाजी भाजपच्या पथ्यावर पडू शकते असे चित्र पहावयास मिळत आहे.