शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

नाकर्त्या आमदारामुळे मतदारसंघ मागे पडला- अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मी मंत्री असतांना माजलगांव तालुक्यात भरभरुन कामे दिली. त्यामुळे तालुक्याचा विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मी मंत्री असतांना माजलगांव तालुक्यात भरभरुन कामे दिली. त्यामुळे तालुक्याचा विकास झाला मात्र, आम्ही आणलेली कामे, नोक-या आमदारामुळे धडाधड रद्द होत आहेत. दुसरीकडे एकतरी मोठे विकासाचे काम केलेले या आमदाराने दाखवावे असे म्हणत माजलगांव मतदार संघ पाच वर्ष मागे पडला असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल सभेत केले.

येथील मोंढा मैदानात झालेल्या हल्लाबोल प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, माजीमंत्री प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, आ. सतिष चव्हाण, आ. विद्या चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. अमरसिंह पंडित, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, वावटळीत ज्यांची लायकी नाही असे लोक आमदार, खासदार झाले त्यात माजलगावच्या आमदाराचाही नंबर येतो.

जळगावचे आमदार परळीला राहून माजलगांवचा कारभार हाकतात हे गहजब मी पहिल्यांदाच पाहतोय, असा टोलाही पवारांनी लगावला. हल्लाबोल सभेच्या निमित्ताने येथील माऊली फाटा येथून तीन हजार मोटार सायकलची रॅली माजलगाव शहरापर्यंत काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.