शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हा बर्फ नव्हे, तर प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर आलेला फेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:09 AM

नामलगाव परिसरात असलेल्या करपरा नदीतील पाण्यावर प्रदुषणामुळे फेस जमा झाल्याचे पाहवयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शुक्रवारी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे नद्या नाल्यांमध्ये पाणी वाहू लागले होते. मात्र, शहराजवळील नामलगाव परिसरात असलेल्या करपरा नदीतील पाण्यावर प्रदुषणामुळे फेस जमा झाल्याचे पाहवयास मिळाले.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिीमुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांचे आभाळाकडे डोळे लागले होते. जून महिन्यातील २० दिवस उलटून देखील पावसाचा थेंब देखील पडला नव्हता. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे बळीराजासह नागरिक सुखावले आहेत. तसेच खरीप पेरणीचा हंगाम मात्र, लांबण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झाली असून, खते बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. मात्र, चागंला पाऊस पडेपर्यंत पिण्याचा प्रश्न कायम राहणार आहे. तसेच पहिल्या पावसात नामलगाव येथील करपरा नदीला आलेल्या पाण्यात प्रदुषणामुळे बर्फासारखा फेस आल्याचे पहायला मिळाले.

टॅग्स :pollutionप्रदूषणRainपाऊसriverनदीenvironmentवातावरण