फ्रंटलाईन वारियर्स परिचारिकांच्या कार्याचे विशेष कौतुक व त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी रोटरी परिवाराने हे आयोजन केले होते. चंपावती शाळेत विशेष लसीकरण मोहिमेतील परिचारिकांना व कोविड योद्धा कार्यरत आहेत. या कार्यक्रमात शीतल राऊत, कालिंदा बारगजे, शालिनी गलधर, रोडे , कौशल्या काळे, विकास शिंदे, रमेश तांदळे, हृषीकेश शेळके, अमित मोटेगावकर, कदम महेश, सुस्कर सुरेश, आत्माराम कदम, तोगे अभिजित, चिरके स्नेहा, राऊत प्रिया, सय्यद आर. एन. शेख नीलोफर, मुंडे एस., सरकटे एस, लोंकस्कर एस, घुमरे एम., सय्यद रमिज घाडके अनिता, सुमैय्या शेख, सारिका मुंडे, शुभम माने, डॉ. शिंदे व डॉ.साखरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी लसीकरण केंद्राचे नोडल ऑफिसर डॉ. बी.आर. ढाकणे, रोटरी परिवाराचे हरीष माटेवाणी मुकुंद कदम, समीर काझी, सुनील जोशी, सुनील खंडागळे, सुजित सुर्यवंशी, संदीप खोड, खाकरे सर, सूरज लाहोटी, गणेश मुळे, प्रदीप शेटे, तापडिया, अतुल संघाणी, प्रकाश मंत्री, सर्वज्ञ जोषी, संजय गुप्ता, विकास उमरापूरकर, कुमार देशमुख, लक्ष्मीकांत जालनेकर, मनोज अग्रवाल यांच्यासह मोठ्या प्रमाणात रोटरी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
===Photopath===
130521\13_2_bed_19_13052021_14.jpeg
===Caption===
रोटरी परिवाराकडून परिचारिकांचा सन्मान