शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

चारचाकीच्या धडकेत एक ठार; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:02 AM

जीपला अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने जीप चालकाने ब्रेक मारले. त्यामुळे जीपने तीन कोलांट्या मारल्या. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून जीपमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : जीपला अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने जीप चालकाने ब्रेक मारले. त्यामुळे जीपने तीन कोलांट्या मारल्या. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून जीपमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना कल्याण-विशाखापट्टणम- महामार्गावर फुलसांगवी फाटा येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली.सदरील जीप पाडळसिंगीकडून पाथर्डीकडे (एम.एच.२३ ए.डी ३०९२) जात होती. फुलसांगवी फाट्याजवळ दुचाकी (एमएच १७ डब्ल्यू ६४३०) जीपला आडवी आली. दुचाकीला चुकवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक मारल्याने जीपने तीन कोलांट्या मारल्या. मात्र, दुचाकीस्वार अर्जून रावसाहेब राख यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.गेवराई तालुक्यातील सहारा बालग्राममधील संतोष गर्जे, दीपक कुटे आणि सुलेमान (परभणी) हे जखमी झाले. संतोष गर्जे यांना जास्त जखमी असल्यामुळे त्यांच्यावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू