शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आष्टीत लंपीचा प्रादुर्भाव, ४५ गावांतील २० हजार जनावरांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 1:38 PM

बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर अंतरावरील ८५ गावांत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

- नितीन कांबळे कडा (बीड): लंपी स्कीन संसर्गजन्य आजाराने आष्टी तालुक्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत १२ गावातील जनावरे लंपीने बाधित झाल्याने शेतकरी व दुग्ध व्यवसायिक चिंतेत पडले आहेत. दरम्यान, पशुधन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तब्बल २० हजार जनावरांचे लसीकरण केले आहे. 

आष्टी तालुक्यात आता लंपी स्कीन आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कडा, आष्टा, देवळाली, इमनगांव  फत्तेवडगांव, डोंगरगण, कासेवाडी, सुर्डी, जामगांव,आष्टी, चिंचेवाडी, टाकसिंग यासह एकूण १२  गावांत लंपी बाधित जनावरे आढळून आली आहेत. दरम्यान, पशुधन विकास अधिकारी उपाययोजनांवर भर देत आहेत.  जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून शेतकर्‍यांनी खबदरारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत ४५ गावातील २० हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाचे काम  प्रगतीपथावर असल्याचे डाॅ.मंगेश ढेरे यांनी सांगितले आहे. बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर अंतरावरील ८५ गावांत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Beedबीडagricultureशेती