शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

संतापजनक! सहा महिन्यांच्या चिमुकलीस पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 4:03 PM

चिमुकलीस पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

परळी : येथून जवळच असलेल्या मालेवाडी रस्त्यावर सहा महिन्याच्या चिमुकलीला पिशवीत बांधून रस्त्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास उघडकीस आली आहे. माता ना तू वैराणी असा काहीसा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. 

परळीच्या मालेवाडी गावाच्या रस्त्यावर  पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये  लाल बेडशीटमध्ये गुंडाळलेले जिवंत मूल असल्याची माहिती  सोमवारी रात्री ८ वाजता परळी ग्रामीण पोलिसांना फोनवरून कळाली. लागलीच पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस कर्मचारी सुनील अन्नमवार हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केले असता सहा ते आठ महिन्यापूर्वी जन्मलेली मुलगी त्यामध्ये आढळून आली. 

चिमुकलीस पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी चिमुकलीस अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद  तीर्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी दुपारी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी