शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

व्यापारी महासंघ अध्यक्षपदी पिंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:37 AM

बीड : व्यापारी महासंघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड १८ रोजी करण्यात आली. यात विनोद पिंगळे यांची शहर अध्यक्षपदी तर ...

बीड : व्यापारी महासंघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड १८ रोजी करण्यात आली. यात विनोद पिंगळे यांची शहर अध्यक्षपदी तर विनोद ललवानी यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कॉन्फेडरेशलन ऑफ इंडिया ट्रेडर्सचे (कैट) जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांनी या निवडी जाहीर केल्या.

शहर महासचिवपदी दत्तप्रसाद तापडिया, कार्याध्यक्षपदी पवन लड्डा, कोषाध्यक्षपदी मोहम्मद शेख, तालुका महासचिवपदी गणेश संचेती, कार्याध्यक्षपदी पप्पू देशमाने, भीमू मिटकरी, कोषाध्यक्ष केदार मानधने, उपाध्यक्षपदी संतोष झंवर, जिल्हा उपाध्यक्षपदी बालकिशन तापडिया, शामसुंदर थिगळे, लईक अहमद, सहसचिवपदी हशम तांबोळी, सचिवपदी विजयकुमार अंडिल यांची निवड करण्यात आली. जवाहर कांकरिया, भास्करराव गायकवाड, प्रमोद निनाळ यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

180921\404518bed_21_18092021_14.jpg

व्यापारी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.