शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

अंबाजोगाई परिसरात गावठी दारुच्या अड्यावर छापे; २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 3:35 PM

पथकाने  २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत करून नष्ट केला. 

अंबाजोगाई (बीड ) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याअंबाजोगाई पथकाने बुटेनाथ दरी परिसरात आज सकाळी हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून सहा गुन्हे नोंदवले आहेत. यावेळी पथकाने  २ लाख ४१ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत करून नष्ट केला. 

पथकाने रसायनाने भरलेली ५३ लोखंडी बॅरल, हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी १०,९१५ लिटर मळीचे रसायन असा एकूण २,४१,१५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करून नष्ट केला. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाईचे अनिल गायकवाड, दुय्यम निरीक्षक अनिल पिकले, जवान रूपसिंग जारवाल, भागवत पाटील व वाहनचालक डुकरे यांनी केली. गेल्या आठवडाभरातील ही तिसरी कारवाई आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाAmbajogaiअंबाजोगाईBeedबीडExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग