शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

येडशी ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 4:07 PM

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले लोकार्पण

बीड : गेवराई येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गातील येडशी ते  औरंगाबाद या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण आणि बोरगाव देवगाव ते लासूर स्टेशन,  पैठण ते शहागड रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमीपूजन झाल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी सकाळी जाहीर केले. 

गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लोकार्पण सोहळ्यासाठी गेवराई येथे येणार होते. परंतु, त्यांचा हा नियोजित दौरा स्थगित झाला होता. या निमित्ताने बंजारा मेळाव्याचेही आयोजन केले होते.  मराठवाड्याच्या रस्ते विकासासाठी ६१ हजार कोटींची मंजुरीही त्यांनी यावेळी दिली. नदी जोडप्रकल्प राबवून आगामी काळात जायकवाडी धरणातील पाणीसाठा जास्तीत जास्त वाढविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्री पकंजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.जयदत्त क्षीरसागर, आ.सुरेश धस, आ.संगीता ठोंबरे, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, रमेश आडसकर, आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :highwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरीBeedबीड