श्री सिद्धेश्वर महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका, कर्मचारी, माजलगाव शहर पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस, कर्मचारी, माजलगाव एसटी महामंडळातील महिला कर्मचारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसोबत या बँकेत कार्य करणाऱ्या विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव, पंचायत समितीच्या महिला गटविकास अधिकारी व पंचायत समितीतील महिला कर्मचारी यांच्यासह माजलगावमधील एक यशस्वी महिला हॉटेल उद्योजक यांचा देखील सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष प्रा.डॉ.कमलकिशोर लड्डा व शहर सहमंत्री कौस्तुभ जोशी, प्रथमेश बोबडे, अमर महाजन, मंथन कुलकर्णी, दिग्विजय रांजवन, रामदेव मंत्री, प्रतीक दळवी, दिग्विजय जोशी, आयुषी बोरा, ईषा नंदा, जान्हवी साखरे, ऋतुजा सोळंके, सायली जवळेकर, वैभवी देशमुख, अथर्व पोहणेरकर, प्रतीक दळवी,
विश्वजित खिस्ते,
रोहित जोशी,
वेदांत महाजन,
साक्षी भुतडा या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.
===Photopath===
090321\09bed_24_09032021_14.jpg
===Caption===
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा माजलगावच्या वतीने आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माजलगाव शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.