शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

कठुआ आणि उन्नाव घटनांच्या निषेधार्त तलवाडा येथे मूक मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:01 PM

कठुआ आणि उत्तर  प्रदेशातील उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्त तलवाडा येथे नागरिकांनी आज सकाळी मूक मोर्चा काढून बंद पाळला. 

गेवराई (बीड ) : कठुआ आणि उत्तर  प्रदेशातील उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्त तलवाडा येथे नागरिकांनी आज सकाळी मूक मोर्चा काढून बंद पाळला. 

तालुक्यातील तलवाडा येथे कठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणातील अारोंपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्यांना समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावे, पीडितांना व त्यांच्या कुटुबांना संरक्षण देण्यात यावे, याची सुनावणी जलगतीने न्यायालयात व्हावी या मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच या घटनेच्या निषेधार्त सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. मूक मोर्चात शिवसेना जि. प. सदस्य युवराज डोगरे, अॅड. सुरेश हत्ते, डॉ. राम धुमक, शाम कुडं, देविदास फलके, रवी मरकड, नजीर कुरेशी, मोलाना जाकेर, सुमेध करडे, गणेश कचरे आदींची उपस्थिती होती. मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांना देण्यात आले.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणMorchaमोर्चा