शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:57 PM

माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरु वारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गंगामसला : माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरु वारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. तालुका शिवसेनेच्या वतीने, मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने हंगाम २०१७-१८ या वर्षातील २५० रूपयांचे बील अजूनही शेतकऱ्यांना दिले नाही. त्यात भर म्हणजे हंगाम २०१८-१९ या वर्षातील थकित ऊस बील एफ.आर.पी. प्रमाणे शेतकºयांना अदा करण्यात आलेले नाही. आजघडीला जय महेश कडे शेतकºयांची ५० कोटी रुपयांची ऊस बिले थकित आहेत. त्याचप्रमाणे २०१७-१८ ची २५० रुपये फरकाची थकित बिले २०१८-१८ या वर्षाची एफ.आर.पी.थकीत बिले आहेत. ती तात्काळ अदा करण्यात यावीत यासाठी कारखाना प्रशासनाच्या धोरणाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, जिल्हा सचिव रामदास ढगे, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष सुनील खंडागळे, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. दत्ता रांजवण, उपतालुका प्रमुख नामदेव सोजे, उपतालुका प्रमुख अतुल उगले, तालुका सचिव पप्पू धरपडे, विठ्ठल जाधव, विक्र म सोळंके, अमोल डाके, दासू पाटील बादाडे, रमेश खामकर, मुंजाबा जाधव, सुंदर विके, सचिन दळवी, सतीश बोटे, कल्याण बल्लाळे, रवि आळणे, सर्कलप्रमुख महादेव सुरवसे, संभाजी पास्टे, सुखदेव धुमाळ, प्रकाश सोळंके, अशोक पास्टे, संदीप ढिसले, गजानन गिराम, करण थोरात,अशोक नाईकनवरे, गोविंद शिंदे, शिवसैनिक, शेतकरी सहभागीहोते.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन