शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तेलगाव येथे मोटारसायकल अपघातामध्ये शिक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:34 AM

अपघातात शिक्षक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी तेलगाव येथे माजलगाव रोड परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : माजलगावहून तेलगावकडे दुचाकीवर येणाऱ्या शिक्षकाची मोटारसायकल एका म्हशीला धडडून रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातातशिक्षक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी तेलगाव येथे माजलगाव रोड परिसरात घडली.तेलगावपासून जवळच असलेल्या कासारी बो. (ता.धारूर) येथे जि. प. प्राथमिक शाळेत सहशिक्षक असलेले बाबाराय रामराव पडलवार हे सोमवारी काही कामानिमित्त माजलगावला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते दुचाकी (एमएच ४४-२५७९) वरून तेलगावच्या दिशेने येत होते. तेलगाव येथे माजलगाव रोडवर जेथे रस्ता दुभाजक सुरु होतात तेथे त्यांच्या दुचाकीला म्हैस आडवी आली. पडलवार यांचा दुचाकीवरील ताबा निसटला व दुचाकी म्हशीला धडकून, लगतच असलेल्या रस्ता दुभाजकला धडकली.अपघात गावालगत घडल्याने तेथील त्यांचे सहकारी बिल्पे, मरेवार, नाईकनवरे व इतर नागरिकांनी पडलवार यांना येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ नेले. परंतु उपचार सुरु करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पडलवार यांचे मूळ गाव हे (एकवरा ता.मुखेड जि.नांदेड) हे असून, ते परळी येथे वास्तव्यास होते.

टॅग्स :AccidentअपघातTeacherशिक्षकDeathमृत्यू