शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
2
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
3
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
4
Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'
5
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
6
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
7
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
8
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
9
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
10
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
11
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
12
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
13
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
14
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
15
Chris Gayle, LLC 2024 Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
16
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
17
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
18
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
19
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
20
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  

‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठांकडून पाठराखण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:22 AM

आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांच्या उपविभागीय पोलीस कार्यालयात अवैध धंदे रोखण्यासाठी एक स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. गोपनीय ...

आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांच्या उपविभागीय पोलीस कार्यालयात अवैध धंदे रोखण्यासाठी एक स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. गोपनीय माहिती काढून कारवाया करणे, हद्दीत दारूबंदी करणे यांसह अवैध धंदे बंद करण्याचे काम या विशेष पथकाला दिले असले तरी यातील तीन कर्मचारी गुरुवारी कारवाई करण्यासाठी समाज माध्यमावर संदेश टाकून रवाना झाले होते. 'अवैध दारू पकडण्यासाठी पथक रवाना’ असा तो संदेश होता. विशेष म्हणजे त्या दिवसभरात एकही कारवाई करण्यात आली नाही. कारवाई करण्यासाठी जाताना गोपनीय माहिती ठेवणे बंधनकारक असतानादेखील त्यांनी हे धाडस केले. ‘लोकमत’ने रविवारी बातमी प्रसिद्ध केली; पण अद्याप या कर्मचाऱ्यांवर कसलीच कारवाई करण्यात आली नसल्याने पोलीस प्रशासन नेमकं कोणाला पाठबळ देतंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोपनीय माहिती उघड करणाऱ्यास पाठीशी का घालत आहे, हेच कळत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, नाराजीचे पत्र देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.