शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

वीज ग्राहकांकडे साडेतीन कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:42 PM

तालुक्यामध्ये सध्या वीज महामंडळाने व थकबाकीचे सक्ती केली असून गुरुवारी दिवसभर जनमित्राद्वारे थकबाकीची वसुली केली जात आहे. जवळपास ८६६ ग्राहकांकडे ३.५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

आष्टी : तालुक्यामध्ये सध्या वीज महामंडळाने व थकबाकीचे सक्ती केली असून गुरुवारी दिवसभर जनमित्राद्वारे थकबाकीची वसुली केली जात आहे. जवळपास ८६६ ग्राहकांकडे ३.५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी जनमित्रांना दिले आहेत.शहरात मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी आष्टी उपविभाग येथे सर्व जनमित्रांना वीज बिल वसुलीसाठी आदेशित केले. एचओ लिस्ट २५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकाकडून थकीत बिल भरून घेणेसाठी आदेश दिले आहे. सदरील थकबाकी यादीत ८६६ ग्राहक असून, थकबाकी ३.५७ कोटी आहे. ही थकबाकी २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आष्टी तालुक्यात घरगुती, औद्योगिक, वाणिज्य व सार्वजनिक दिवाबत्तीची एकूण १२.३९ कोटी थकबाकी आहे. आष्टी महावितरण तर्फे अधिकृत वीजपुरवठा घेऊन वीज गळती थांबवणेसाठी तसेच वीज बिल भरावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार, सहाय्यक अभियंता चंदन पांडे यांनी केले आहे.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरणelectricityवीज