शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

धारूर घाटात पुन्हा वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:25 AM

धारूर घाटात शुक्र वारी सकाळी एक ट्रक नादूरूस्त झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : धारूर घाटात राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्ता पूर्वीएवढाच अरुंद ठेवून थातूरमातूर काम आटोपल्याने घाटात वाहतूक ठप्प होणे हे नियमित झाले आहे. शुक्र वारी सकाळी एक ट्रक नादूरूस्त झाल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांची रांग पाच कि.मी.पर्यंत पोहचली होती. यामुळे वाहनधारक मात्र वैतागले होते.खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना धारूर येथील घाटात धुनकवड पाटी ते आंबेडकर चौक धारूर हा रस्ता तसाच ठेवला आहे. घाटात रुंदीकरण करण्यात आले नाही.हा १२ कि.मी.चा रस्त्याचे सिमेंटकरण न करता डांबरीकरण करून कसाबसा पूर्ण केला आहे. यामुळे धारूर घाटात, अपघाताचे प्रमाण वाढले आहे परिणामी या घाटात नेहमीच वाहतूक ठप्प होत असते.शुक्रवारी सकाळी एक ट्रक नादुरुस्त झाल्याने जवळपास अडीच ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक