शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

तिहेरी खून प्रकरण; कर्तव्यात कसूर करणाऱ्या महिला उपनिरीक्षकासह जमादार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 2:54 PM

शेतीच्या वादातून पिंपरगव्हाण (ता. बीड) रोडवर तिहेरी हत्याकांड घडले.

बीड : शेतीच्या वादातून पिंपरगव्हाण (ता. बीड) रोडवर तिहेरी हत्याकांड घडले. या प्रकरणात पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आले असून पोलीस अधीक्षकांनी महिला पोलीस उपनिरीक्षकासह जमादारास शनिवारी (२८) निलंबित केले. मपोउपनि मनीषा जोगदंड, पोहेकॉ.राजेभाऊ वंजारे असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव आहे. तिहेरी खून प्रकरणातील आरोपी असलेल्या कल्पेश किसन पवणे याने शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या जीवाला धोका असल्याचा तक्रार अर्ज बीड शहर पोलिसात दिला होता. त्यावरून ठाणे अंमलदार असलेल्या वंजारे यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. परंतु कर्तव्यावर असलेल्या मपोउपनि जोगदंड यांनी गैरअर्जदाराविरोधात तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. त्यांनी तात्काळ कारवाई न करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दोघांना निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात खुद्द पोलीस अधीक्षकांनी लक्ष घातले आहे.