शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा मन्मथ स्वामींच्या चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 6:51 PM

कर्नाटकातील बिदर मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री भगंवत खुबा बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.

- विशाल शिंदेनेकनुर ( बीड) :बीड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री संत मन्मथ स्वामी यांचे समाधीस्थळ श्रीक्षेत्र कपिलधार येथे आज केंद्रीय रसायन व ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी पत्नी व मुलासह भेट दिली. राज्यमंत्री खुबा यांनी सहकुटुंब मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत मोठ्या श्रध्देने अभिषेक केला.

कर्नाटकातील बिदर मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री भगंवत खुबा बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दुपारी त्यांनी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळी सहकुटुंब भेट दिली. देवस्थान पंचकमिटीकडून राज्यमंत्री खुब्बा यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज्यमंत्री खुबा यांनी मन्मथ स्वामींचे कुटुंबासह दर्शन घेतले. दरम्यान, राज्यमंत्री खुबा यांनी कपिलधार परिसराचा आढावा घेतला. यावेळी श्री मन्मथ स्वामी देवस्थान पंचकमिटीने मंदिरासाठी केंद्रीय निधीतून सौरपॅनल व पवन ऊर्जास्रोताची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी मागण्या लवकरच मान्य करून मार्गी लावू, असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Beedबीड