शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

केजमध्ये ग्रामसेवक रंगेहाथ चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:08 AM

रोहयो मंजूर झालेल्या विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यास त्याच्या राहत्या घरासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ठळक मुद्देविहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरीसाठी मागितली होती लाच

केज : रोहयो मंजूर झालेल्या विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यास त्याच्या राहत्या घरासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.धारुर तालुक्यातील गांजपूर येथील शेतकऱ्याची जानेगाव शिवारात जमीन असून त्यास महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झाली होती. शेतकºयाने विहिरीचे काम केल्यानंतर बील काढण्यासाठी जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यांच्याकडे मस्टरवर स्वाक्षºया करण्याची मागणी केली. विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रु पयांची मागणी केली. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने सदर शेतकºयाने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २६ आॅगस्ट रोजी तक्र ार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हनपुडे पाटील, निरीक्षक गजानन वाघ , पोलीस नाईक अमोल बागलाने, मनोज गडळे, सखाराम घोलप, चालक जमादार सय्यद नदीम आदींनी केली.असा रचला सापळाया तक्र ारीची शहानिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असता तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २७ आॅगस्ट रोजी सापळा रचला. केज शहरातील समर्थनगर भागात ग्रामसेवकाच्या राहत्या घरासमोर सदर शेतकºयाच्याकडून तीन हजार रु पयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे (५७) यास रंगेहाथ पकडण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग