शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले! स्वप्नात दिसला मोर तर आहेत 'हे' शुभ संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 6:00 PM

बऱ्याचदा आपल्याला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी अर्थ असतो. किंवा भविष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचे ते संकेत असतात असेही मानले जाते. आज आम्ही तुम्हाला स्वप्नात मोर दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो हे सांगणार आहोत.

आपल्याला अनेकदा स्वप्न पडतात त्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी किंवा माणसं पाहतो. आपल्याला त्याचा अर्थ लावता येत नाही. मात्र बऱ्याचदा आपल्याला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी अर्थ असतो. किंवा भविष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचे ते संकेत असतात असेही मानले जाते. आज आम्ही तुम्हाला स्वप्नात मोर दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो हे सांगणार आहोत.

मोर आणि लांडोर यांना एकत्र पाहणे म्हणजे प्रेमझी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मोर आणि लांडोर यांना एकत्र पाहत असाल तर ते अनेक वेळा चांगले परिणाम देते. प्रेमसंबंधांसाठी ते चांगले मानले जाते. अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध आहेत आणि प्रेमही वाढेल.

स्वप्नात शनी देवासोबत मोर दिसणेजर तुम्हालाही स्वप्नात शनी देव मोरासोबत दिसले तर असे स्वप्न खूप चांगले मानले जाते. शनि चालिसानुसार असे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धनलाभ होईल. प्रगतीच्या अनेक संधीही मिळतील.

साप आणि मोराची झुंज पाहणेजर तुम्ही तुमच्या स्वप्नात साप आणि मोराचे भांडण पाहत असाल तर अशी स्वप्ने तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. स्वप्न शास्त्रानुसार अशी स्वप्ने पडणे म्हणजे तुमच्या शत्रूंमध्ये घट होते. जेव्हा अशी स्वप्ने येतात तेव्हा तुमचे शत्रू तुमच्याविरुद्ध रचत असणारे कट फसतील.

पांढरा मोर पाहणे म्हणजे श्रीमंत होणेजर स्वप्नात पांढऱ्या रंगाचा मोर दिसला तर हे स्वप्न खूप आनंददायी मानले जाते. अशी स्वप्ने पाहणे तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देतात. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. स्वप्नात पांढरा मोर पाहणे म्हणजे अचानक कुठूनतरी पैसा मिळणे.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष