शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Navratri 2021 : संकट, आजार घालवण्यापासून ते वैभव प्राप्तीसाठी सप्तशतीत दिलेल्या 'या' मंत्रांचे करा मनोभावे पठण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 5:56 PM

Navratri 2021 : अखिल मानव जातील केवळ वरदान असलेल्या या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत.

सप्तशतीतील प्रत्येक मंत्रच विलक्षण प्रभावी आहे. योग्य पद्धतीने त्याचा जप केल्यास चांगली फलप्राप्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. त्या सातशे श्लोकांपैकी काही श्लोकांचा, मंत्रांचा विशेष कार्यासाठी उपयोग केला जातो. गीताप्रेस गोरखपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातून साभार!प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे-

संकट नाशासाठी-शरणागतदीनार्तपरित्राणपरायणेसर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोऽस्तुते।

भयनाशासाठी-सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तीसमन्विते,भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते।

रोगनाशासाठी-रोगानशेषानपहंसि तुष्टा, रुष्टा तु काान् सकलानभीष्ठान् त्वामाश्रितानां न विपन्नराणां, त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति।

आरोग्य व सौभाग्य प्राप्तीसाठी-देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्रूपम् देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।

उत्तम पत्नीच्या प्राप्तीसाठी-पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्

उत्तम पतीच्या प्राप्तीसाठी-पतिं मनोरमं देहि मनोवृत्तानुसारिणम्तारिणं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्

बाधा शांतीसाठी-सर्वबादाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि,एकमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम्

दारिद्रय व दु:ख नाशासाठी-दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो, स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि,दारिद्रयदु:खभयहारिणी का त्वदन्या, सर्वेपकारकरणाय सदाऽऽद्र्रचित्ता।

सर्व प्रकारच्या कल्याणासाठी-सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽऽस्तुते।

बाधा मुक्ती व धनपुत्रादिसाठी-सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वित:मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:।

अशा प्रकारे अखिल मानव जातील केवळ वरदान असलेल्या या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत. हे मंत्र नुसते जपले तरी त्यांचा अनुभव येतो. तथापि, यांचा पल्लव किंवा संपुटासारका उपयोग केल्यास लवकर फलप्राप्ती होते. 

टॅग्स :Navratriनवरात्री