शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

Shanivar Ke Upay: 'शनी चालीसा' चे पठण करा, साडेसाती तसेच शनी दोषातून मुक्ती मिळवा; वाचा नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 7:00 AM

Shani Chalisa: 'हनुमान चालीसा' बद्दल आपण ऐकले आहे, तसेच 'शनी चालिसा' हे स्तोत्रदेखील अत्यंत प्रभावकारी आहे, स्तोत्राचे शब्द आणि अधिक माहिती वाचा. 

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनी देवाची विधिवत पूजा केली असता ते प्रसन्न होतात  आणि भक्तांचे सर्व दु:ख, वेदना दूर करतात. याचा अर्थ देवाला स्वतःचे कौतुक करून घेणे प्रिय आहे का? तर नाही! त्यानिमित्ताने पूजेत काही क्षण का होईना आपण आपले मन स्थिर करून देवाच्या पायाशी एकरूप करावे आणि ती प्रसन्नता अनुभवावी हा त्या उपचामागचा हेतू आहे. आपण प्रसन्न असलो की आपली कामे सुनियोजित होतात, आपल्या बरोबर असलेले लोक आपल्यामुळे प्रसन्न होतात आणि सकारात्मकतेचे चक्र पूर्ण होते व त्यातच ईश्वराचे अस्तित्त्व असते. यासाठी हे मंत्रोच्चार, विधी आणि पूजा. ती देवासाठी नसून देवाच्या निमित्ताने स्वतःचे मन प्रसन्न करून ईश्वराशी तादात्म्य पावण्याचा उपचार आहे हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. 

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांना शनीची महादशा आणि साडेसातीचा त्रास होत असेल त्यांनी शनिवारी शनी देवाची तसेच हनुमंताची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे. असे मानले जाते की शनिवारी विधिपूर्वक शनि चालीसाचे पठण केल्यास व्यक्तीला साडेसाती तसेच शनी दोषापासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊ शनि चालीसा करण्याची योग्य पद्धत.

शनिवारी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालावेत. या दिवशी काळ्या, तपकिरी आणि राखाडी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. यानंतर संध्याकाळी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. यानंतर शनिदेवाच्या मूर्तीजवळ बसून शनि चालिसाचे पठण करावे. ही उपासना मन प्रसन्न करते. चैतन्य देते. अनुभव घेऊन बघा. पुढील स्तोत्राचे पठण करा!

दोहा :जय-जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महराज।

करहुं कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज।।

चौपाई:जयति-जयति शनिदेव दयाला।करत सदा भक्तन प्रतिपाला।1।चारि भुजा तन श्याम विराजै।माथे रतन मुकुट छवि छाजै।।परम विशाल मनोहर भाला।टेढ़ी दृष्टि भृकुटि विकराला।।कुण्डल श्रवण चमाचम चमकै।हिये माल मुक्तन मणि दमकै।2।कर में गदा त्रिशूल कुठारा।पल विच करैं अरिहिं संहारा।।पिंगल कृष्णो छाया नन्दन।यम कोणस्थ रौद्र दुःख भंजन।।सौरि मन्द शनी दश नामा।भानु पुत्रा पूजहिं सब कामा।।जापर प्रभु प्रसन्न हों जाहीं।रंकहु राउ करें क्षण माहीं।।पर्वतहूं तृण होई निहारत।तृणहूं को पर्वत करि डारत।।राज मिलत बन रामहि दीन्हा।कैकइहूं की मति हरि लीन्हा।।बनहूं में मृग कपट दिखाई।मात जानकी गई चुराई।।लषणहि शक्ति बिकल करि डारा।मचि गयो दल में हाहाकारा।।दियो कीट करि कंचन लंका।बजि बजरंग वीर की डंका।।नृप विक्रम पर जब पगु धारा।चित्रा मयूर निगलि गै हारा।।हार नौलखा लाग्यो चोरी।हाथ पैर डरवायो तोरी।।भारी दशा निकृष्ट दिखाओ।तेलिहुं घर कोल्हू चलवायौ।।विनय राग दीपक महं कीन्हो।तब प्रसन्न प्रभु ह्नै सुख दीन्हों।।हरिशचन्द्रहुं नृप नारि बिकानी।आपहुं भरे डोम घर पानी।।वैसे नल पर दशा सिरानी।भूंजी मीन कूद गई पानी।।श्री शकंरहि गहो जब जाई।पारवती को सती कराई।।तनि बिलोकत ही करि रीसा।नभ उड़ि गयो गौरि सुत सीसा।।पाण्डव पर ह्नै दशा तुम्हारी।बची द्रोपदी होति उघारी।।कौरव की भी गति मति मारी।युद्ध महाभारत करि डारी।।रवि कहं मुख महं धरि तत्काला।लेकर कूदि पर्यो पाताला।।शेष देव लखि विनती लाई।रवि को मुख ते दियो छुड़ाई।।वाहन प्रभु के सात सुजाना।गज दिग्गज गर्दभ मृग स्वाना।।जम्बुक सिंह आदि नख धारी।सो फल ज्योतिष कहत पुकारी।।गज वाहन लक्ष्मी गृह आवैं।हय ते सुख सम्पत्ति उपजावैं।।गर्दभहानि करै बहु काजा।सिंह सिद्धकर राज समाजा।।जम्बुक बुद्धि नष्ट करि डारै।मृग दे कष्ट प्राण संहारै।।जब आवहिं प्रभु स्वान सवारी।चोरी आदि होय डर भारी।।तैसहिं चारि चरण यह नामा।स्वर्ण लोह चांदी अरु ताम्बा।।लोह चरण पर जब प्रभु आवैं।धन सम्पत्ति नष्ट करावैं।।समता ताम्र रजत शुभकारी।स्वर्ण सर्व सुख मंगल भारी।।जो यह शनि चरित्रा नित गावै।कबहुं न दशा निकृष्ट सतावै।।अद्भुत नाथ दिखावैं लीला।करैं शत्रुा के नशि बल ढीला।।जो पंडित सुयोग्य बुलवाई।विधिवत शनि ग्रह शान्ति कराई।।पीपल जल शनि-दिवस चढ़ावत।दीप दान दै बहु सुख पावत।।कहत राम सुन्दर प्रभु दासा।शनि सुमिरत सुख होत प्रकाशा।।

दोहा :प्रतिमा श्री शनिदेव की, लोह धातु बनवाय।प्रेम सहित पूजन करै, सकल कष्ट कटि जाय।।चालीसा नित नेम यह, कहहिं सुनहिं धरि ध्यान।नि ग्रह सुखद ह्नै, पावहिं नर सम्मान।।