शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

छोटेसे झाड आणेल घरात सुख समृद्धीला बहार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 1:09 PM

घरातले काही कोनाडे कमी सूर्यप्रकाशात वाढणाऱ्या रोपट्यांसाठी राखीव ठेवा. ती जागा तुमच्या घरात सुख समृद्धीची पेरणी करेल. 

घर असावे, घरापुढे अंगण असावे, अंगणात तुळस असावी आणि त्यात चिमणी पाखरं बागडावीत, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. एकवेळ गावाकडे या गोष्टीची स्वप्नपूर्ती करता येईल, परंतु शहरात राहून हे स्वप्न पूर्ण करणे कठीण! यावर आपण पर्याय निवडतो टेरेस गार्डनचा! खिडकी किंवा गॅलरीत छोटीशी बाग  फुलवून दुधाची तहान ताकावर भागवतो. कधी थकवा जाणवला, तर बागकामात मन रमवतो. परंतु वास्तू शास्त्र सांगते, बाग नेहमी घराबाहेरच का, घरातही फुलवून बघा, त्याचा निश्चित उपयोग होईल. घरातील कार्बन डाय ऑक्सईड शोषला जाऊन प्राणवायूचा पुरवठा होईल. डोळ्यांना हिरवळीचा आनंद मिळेल. घरात वातावरण प्रसन्न राहील आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहील. याशिवाय आणखीही महत्त्वाचे फायदे कोणते पहा-

हॉस्पिटल किंवा खाजगी कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी छोटी छोटी रोपटी ठेवलेली असतात. ती केवळ शोभेसाठी नाही, तर मानवी मनावर त्याचा खूप परिणाम होतो. मन शांत राहते. एवढेच काय तर रागावर देखील नियंत्रण राहते. हेच वातावरण घरात राहावे, यासाठी घरातही फुल झाडाच्या कुंड्या लावाव्यात. 

अलीकडे मोठमोठ्या झाडांच्या छोट्या प्रतिकृती अर्थात बोन्साय झाडे देखील मिळतात. त्या सर्वच झाडांना सूर्यप्रकाश लागतोच असे नाही. अशी निवडक झाडे घरात लावली, तर घरातील विषारी वायू शोषले जाऊन घराचे शुद्धीकरण होते. 

घरात झाडे लावल्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेक प्रकारच्या रोगांचे निराकरण करण्याची ताकद झाडांमध्ये असते. म्हणून जास्तीत जास्त निसर्गाच्या सान्निध्यात राहा असे सांगितले जाते. परंतु कामाच्या व्यापामुळे जेव्हा निसर्गात जाणे शक्य नसते, तेव्हा निसर्ग घरात आणणे हा पर्याय त्यावर उचित ठरतो. 

झाडे तणाव नियंत्रणाचे देखील काम करतात. ज्यावेळेस खूप थकवा, समस्या जाणवत असेल, अशा वेळी झाडांच्या सान्निध्यात वेळ घालवा. पाच मिनिटात सगळा थकवा दूर झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. म्हणून घरातले काही कोनाडे कमी सूर्यप्रकाशात वाढणाऱ्या रोपट्यांसाठी राखीव ठेवा. ती जागा तुमच्या घरात सुख समृद्धीची पेरणी करेल.