शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम; करावा लागतो प्रचंड संघर्ष; चेक करा तुमची राशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 5:33 PM

Zodiac Sign For love: राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, त्याचे यशापयश आदी गोष्ट कळू शकतात. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीला खरे प्रेम मिळेल की नाही किंवा त्या तिला कोणत्या वयात खरे प्रेम मिळेल? यासंदर्भातही राशींच्या आधारे सहजपणे माहिती मिळवता येऊ शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीला चांगल्या पद्धतीने जाणण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी, त्याची राशीच पुरेशी आहे. राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, त्याचे यशापयश आदी गोष्ट कळू शकतात. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीला खरे प्रेम मिळेल की नाही किंवा त्या तिला कोणत्या वयात खरे प्रेम मिळेल? यासंदर्भातही राशींच्या आधारे सहजपणे माहिती मिळवता येऊ शकते. आज आपण अशा राशींसंदर्भात जाणून घेणार आहोत, ज्यांना खरे प्रेम मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो.

या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम - तूळ राशी - शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला लव्ह, रोमान्स, लक्झरी, ऐशो-आराम इत्यादींचा कारक मानले जाते. ही राशी अग्नि तत्वाची राशी आहे. याचबरोबर, ही राशी शनी देवालाचीही अत्यंत प्रिय राशी असल्याचे मानले जाते. यामुळे या राशीच्या लोकांना नियम आणि शिस्त अत्यंत आवडते. अनेक वेळा या लोकांना खरे प्रेम मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या अडचणींचाही सामना करावा लागतो. कारण या राशीच्या लोकांना शनिदेव मेहनत केल्यानंतरच फळ देतात.

मकर राशी - ही राशी देखील शनीदेवाची राशी आहे. शनीदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे शुभ अथवा अशुभ फळे देतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांनाही प्रेमासाठी अत्यंत संघर्ष करावा लागतो. मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनि अशुभ असल्यास, त्यांच्या प्रेम संबंधात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. यामुळे, शनीदेवाच्या शुभ प्रभावासाठी त्यांची पूजा करायला हवी आणि चुकीच्या संगतीपासून दूर रहायला हवे.

कुंभ राशी - ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील 11वी रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेवांचा स्वभाव स्ट्रिक्ट आहे. शनिदेवाला न्याय देवता आणि कर्म फलदाता म्हणूनही संबोधले जाते. यामुळे, जेव्हा या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव अशुभ स्थानात असतात तेव्हा त्यांना आपले प्रेम मिळविण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. खरे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना अत्यंत संघर्ष करावा लागतो.

(टीप - येथे देण्यात आलेली माहिती सर्वसामान्य मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी करत नाही.) 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष