शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
3
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
4
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
5
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
6
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
7
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
8
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
9
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
10
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
11
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
12
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
13
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
14
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
15
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
16
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
17
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
18
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
19
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
20
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."

बटन दाबल्यानंतर १० मिनिटांनी मतदान; गोंदिया-भंडारा लोकसभा फेरमतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:40 AM

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्समधे सोमवारी झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि. ३० मे रोजी येथे पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. मात्र आजही ईव्हीएम मशीन्सबाबत परवाचाच कित्ता गिरवला जात असल्याच्या बातम्या येणे सुरू झाले आहे.

ठळक मुद्देईव्हीएम मशीनमध्ये पुन्हा बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्समधे सोमवारी झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि. ३० मे रोजी येथे पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. मात्र आजही ईव्हीएम मशीन्सबाबत परवाचाच कित्ता गिरवला जात असल्याच्या बातम्या येणे सुरू झाले आहे. गोंदियाच्या ३१ केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे.गोंदिया शहरात मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड. बटण दाबल्यानंतर १० मिनिटांनी मतदान होत आहे. २३३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील प्रकार घडला आहे.सोबतच कामठा येथील ११७ क्रमांकाच्या बुथवर सुध्दा व्हीव्हीपीटी काम करीत नसल्याची माहिती आहे.सोमवारी येथे झालेल्या मतदानात ईव्हीएम मशीन्स नीट चालत नसल्याच्या असंख्य तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामुळे ४९ मतदान केंद्रांवर फेरमतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मतदानासाठी आज येथे शासकीय सुटीही जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक