शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

१.८९ लाख हेक्टर क्षेत्रात होणार खरिपाची लागवड

By admin | Published: June 06, 2017 12:18 AM

सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस राहिला. यंदा सरसरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

खरिपपूर्व मशागतींना वेग : ४,७०० हेक्टरने क्षेत्रवाढदेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस राहिला. यंदा सरसरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यावर्षी खरिप हंगामात ४ हजार ७०० हेक्टरने क्षेत्रवाढ होणार असून एक लाख ८९ हजार १०० हेक्टरमध्ये खरिपाचे पेरणीक्षेत्र प्रस्तावित केले. त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन केले आहे.गतवर्षी एकुण एक लाख ८४ हजार ४०० हेक्टरमध्ये खरीपाची लागवड करण्यात आली होती. यात १ लाख ७३ हजार हेक्टरमध्ये धान पिक, ११३ हेक्टरमध्ये तुर, १ हेक्टरमध्ये मुग पिकाची लागवड करण्यात आली होती. यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ७६ हजार हेक्टरमध्ये धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे १३० हेक्टरमध्ये तुर आणि मुग पिकाची लागवडीचे प्रस्ताविक नियोजन करण्यात आले आहे.धान बियाणांची ३८,८७० क्विंटलची मागणीयावर्षी भात लागवडीसाठी महाबिज बियाण्याची १४ हजार ७० क्विंटल व खासगी बियाण्याची २४ हजार ८०० क्विंटल असे एकूण ३८ हजार ८७० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. यासह तुर बियाण्याची ७००, सोयाबिन ५६५ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. गतवर्षी भात लागवडीसाठी एकूण ३३ हजार २०० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी ३० हजार ५३१ क्विंटल भात बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते.उन्नत शेती-समृद्ध शेतकरी तत्त्वावर भर यंदा खरीप हंगामाकरीता उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या तत्वानुसार शेतक:यांना तंत्रज्ञान प्रशिक्षण, जमीन आरोग्य पत्रिका वाटप, समृद्ध बियाणे उत्पादनावर तसेच ठिबक (सूक्ष्म) सिंचनावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर जोर दिला जाणार आहे.