शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

१९ संचालकपदासाठी ४६ उमेदवार रिंगणात

By admin | Published: February 05, 2017 12:19 AM

येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात असून १,६११ मतदार १९ संचालक निवडणार आहेत.

लाखांदूर बाजार समितीची निवडणूक आज : १,६११ मतदार निवडणार १९ संचालकलाखांदूर : येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात असून १,६११ मतदार १९ संचालक निवडणार आहेत. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवित आहे.संचालकपदाच्या १९ जागांमध्ये सेवा सहकारी सोसायटी गटातून ११, ग्रामपंचायत गटातून ०४, पणन गटातून ०१, हमाल (तोलारी) गटातून ०१, व्यापारी (अडते) गटातून ०२ असे १९ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये २३२ व्यापारी व अडते मतदार, २३७ हमाल मतदार, ६०५ सेवा सहकारी मतदार, ५०० ग्रामपंचायत मतदार, ३७ पणन प्रक्रिया गटातील असे १,६११ मतदार आहेत. भाजपा प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनेल व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार सुधार पॅनेल व अपक्ष असे ४६ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले आहे. त्यापैकी दोन उमेदवारांनी दुसऱ्यांना समर्थन दिले आहे. सेवा सहकारी संस्थेतून ११ संचालक निवडायचे असुन आरक्षणानुसार सर्वसाधारण गटातून ७ जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये नरेश खरकाटे, संतोष गोंधळे, विलास तिघरे, तेजराम दिवठे, नरेश दिवठे, नानाजी देसाई, गजानन नाकतोडे, रमेश निमजे, रेवाराम निखाडे, यादव परशुरामकर, रमेश पारधी, व्यंकट पिलारे, नरेश बेदरे, वामन बेदरे, देविदास भोयर, सुरेश येनोडकर, सुभाष राऊत, मधुकर रोहणकर, यशवंत हरडे, ईतर मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी योगेंद्र फुंडे व विजय फुंडे, याच गटातील अनुसूचित जाती, जमाती गटामधून एका जागेसाठी मारोती गोमासे व गजानन दिघोरे तर महिला गटातून २ जागांसाठी निमा ठाकरे, पुष्पा देशमुख, मंदा भागडकर व उर्मिला राऊत रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार प्रवर्गात सर्वसाधारण गटात ७ उमेदवार रिंगणात आहेत. यात संजय कोरे, गोपाल परशुरामकर, दादाजी पिलारे, देविदास राऊत, मार्तंड हुकरे, अनुसूचित जाती, जमाती गटातून एका जागेसाठी सुनील भोवते, गोपाल मेंढे तर आर्थिक दुर्बल गटातून एका जागेसाठी धनराज ढोरे, शामकुमार दिवठे, व्यापारी व अडते मतदार गटातून दोन जागेसाठी मुकेशकुमार भैय्या, गोपीचंद राऊत, रमेश राऊत, रविंद्र राऊत, हमाल व तोलारी गटातून १ जागेसाठी मनोज मेश्राम, संजय राऊत, पणन व प्रक्रिया गटातून सदाशिव खेत्रे व सुरेश ब्राम्हणकर असे ४४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत कोणता पॅनेल विजयी होईल, हे निकालाअंती कळून येईलच. (शहर प्रतिनिधी)