शहरं
Join us  
Trending Stories
1
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणूक?; CM एकनाथ शिंदेंचे संकेत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खलिस्तानला पाठिंबा मिळेल, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा दावा 
3
मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित
4
Bajaj Housing IPO Listing: बजाज हाऊसिंग फायनान्सची धमाकेदार एन्ट्री, गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; ११४% वाढला शेअरचा भाव 
5
धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GR काढणार
6
चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना  
7
एक मॅच, एक दिवस अन् १ वर्ष किती कमावतात क्रिकेट कॉमेंटेटर? आकाश चोपडांचा खुलासा
8
Investment Tips : जाणून घ्या गुंतवणूकीची १८x१५x१० स्ट्रॅटजी; तुमचं मूल १८ व्या वर्षीच बनेल कोट्यधीश
9
आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले
10
बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला?
11
Post Officeच्या कोणत्या स्कीमवर मिळेल 'अधिक' व्याज, गुंतवणूकीपूर्वी पाहा प्रत्येक योजनेचे इंटरेस्ट रेट
12
Bigg Boss Marathi 5 : "दम असेल तर तोंडावर बोल", निक्कीने संग्रामला सगळ्यांसमोरच दिली धमकी
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर नेमका आहे कोण? धक्कादायक माहिती आली समोर 
14
अनन्या पांडेने वॉकर ब्लँकोसोबतच्या नात्यावर सोडलं मौन, म्हणाली - "मी एक..."
15
जेवढा प्रवास, तेवढाच टाेल; कशी आहे जीपीएसवर आधारित टाेल संकलन यंत्रणा?
16
PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार?
17
लोकसभेला भाजप ३०३ वरून २४० वर कसा आला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; AK 47 नं गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
Anant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशी व्रताचा पांडवांनादेखील झाला होता भरघोस लाभ!
20
लवकरच जनगणना, जात रकान्यावर निर्णय नाही; पहिलीच डिजिटल गणना, स्व-गणनेचीही संधी

पाण्याच्या टाक्यात बुडून १४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू, राजापूर येथील घटना

By युवराज गोमास | Published: October 26, 2023 3:20 PM

ही घटना तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील राजापूर येथे २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९:३० वाजताचे दरम्यान घडली.

भंडारा : अंगणात खेळत असलेला १४ महिन्याचा बालक खेळता खेळता पाण्याच्या टाक्यात पडून मरण पावला. ही घटना तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील राजापूर येथे २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९:३० वाजताचे दरम्यान घडली. मृतक बालकाचे नाव अद्वीक अतुल शहारे (१४ महिने, रा. राजापुर), असे आहे.

मृतक बालक हा घराशेजारील स्वयंजित भैसारे यांचे घरी खेळत होता. खेळता खेळता तो पाण्याने भरून असलेल्या टाक्याजवळ गेला. पाण्याशी खेळत असतांना तोल गेल्याने तो टाक्यात पडला. नाकातोंडात पाणी गेल्याने मुदमरून मरण पावला. घटनेची माहिती होताच मातेने हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. प्रकरणी शुभम ताराचंद शेंडे, यांचे तक्रारीवरून पोलिस ठाणे गोबरवाही येथे मर्ग नोंदविण्यात आला. तपास पोलिस उपनिरक्षक रूपशे कुंभारे करीत आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे